Soul Tunes - A Marathi Podcast Podcast Por The Precious Mind arte de portada

Soul Tunes - A Marathi Podcast

Soul Tunes - A Marathi Podcast

De: The Precious Mind
Escúchala gratis

Acerca de esta escucha

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो! जय जिजाऊ ! जय शिवराय! असं म्हणतात कि, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे कि, समाज हा अशाच व्यक्तींपासून बनतो. याच समाजाचं विस्तृत रूप म्हणजे हे जग. या पुरोगामी समाजाची वास्तवदृश्ये कथनाच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करत आहोत The Precious Mind प्रस्तुत Soul Tunes - A Marathi Podcast. तर भेटूया दर रविवारी ठीक 6 वाजता एका नव्या एपिसोड बरोबर !Copyright 2021 The Precious Mind Ciencias Sociales Filosofía
Episodios
  • Father's Day Episode 19
    Jun 18 2022

    Happy father's day. Credit -this episode written & voiceover by Neha Dhamdhere Editing by Omkar GaikwadManaged by Akash Vanjari

    Más Menos
    2 m
  • ब्राम्हण कोण ...? शुद्र कोण...?
    May 17 2022

    शुद्र कोण आणि ब्राम्हण कोण ? याबद्दल गौतम बुद्धांचे काय विचार आहेत ते जाणून घेयुयात आजच्या या एपिसोड मध्ये .

    Credit -

    this episode written & voiceover by Neha Dhamdhere

    Editing by Omkar Gaikwad

    Managed by Akash Vanjari

    Más Menos
    10 m
  • कर्म
    Dec 26 2021

    आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाची नीती आणि माणसाच कर्म साफ असल पाहिजे. कारण तुम्ही केलेल्या चुकीच्या कर्माची फळे तुम्हाला याच जन्मात भोगावी लागणार आहेत. याच विषयावरचा आजचा हा एपिसोड.

    Credit -

    Today's episode managed by Akash vanjari.

    This episode written & voiceover by Neha dhamdhere

    Editing by Omkar Gaykwad.

    Más Menos
    7 m
adbl_web_global_use_to_activate_T1_webcro805_stickypopup
Todavía no hay opiniones