सातारा जलमंदीर चोरी प्रकरण | Satara Water Temple Theft Case | Crime Unplugged (Marathi Crime Podcast) Podcast Por  arte de portada

सातारा जलमंदीर चोरी प्रकरण | Satara Water Temple Theft Case | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)

सातारा जलमंदीर चोरी प्रकरण | Satara Water Temple Theft Case | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
सातारा कधी चर्चेत असतं ते छत्रपती उदयनराजेंच्या काॅलर उडवण्याच्या स्टाईलमुळं तर कधी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातल्या वादामुळं...काही वर्षांपूर्वी शरद लेवे खून खटल्यामुळंही साताऱ्याचं नाव चर्चेत होतं...... फार पूर्वी अशाच एका घटनेमुळं साताऱ्याची खूप चर्चा तेव्हाच्या माध्यमांमध्ये झाली होती....हे प्रकरण होतं चोरीचं....पण ही चोरी किरकोळ नव्हती....ही चोरी झाली होती खुद्द सातारच्या शाहू छत्रपतींच्या जलमंदिर पॅलेसमध्ये....हेच प्रकरण नंतर जलमंदिर प्रकरण म्हणून ओळखलं गेलं......
Todavía no hay opiniones