Sanskruti Marathi  Por  arte de portada

Sanskruti Marathi

De: Snehal Damle - Mhaiskar
  • Resumen

  • संस्कृती मराठी या चैनल वरती तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत तुम्ही माझ्या चॅनलला जे लाईक करता शेअर करता त्यासाठी तुमची मी अत्यंत आभारी आहे तुमच्या उत्तम प्रतिसादामुळेच मी आत्तापर्यंत हा प्रवास व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकले इथून पुढेही तसेच मला मनापासून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या ही विनंती
    Snehal Damle - Mhaiskar
    Más Menos
Episodios
  • श्री अभंग ज्ञानेश्वरी अध्याय १७ क्रमशः
    Jun 21 2024
    सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.
    Más Menos
    6 m
  • श्री शिव महापुराण कथासार ७. वायवीयसंहिता ( उत्तरार्ध) अध्याय १ ते ४
    Jun 19 2024
    शिव पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत, ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे. तुम्ही शुभ मुहूर्तावर कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता. पण श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे.
    Más Menos
    6 m
  • श्री अभंग ज्ञानेश्वरी अध्याय १७
    Jun 19 2024
    सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.
    Más Menos
    6 m

Lo que los oyentes dicen sobre Sanskruti Marathi

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.