राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor Podcast Por Rajhans Prakashan arte de portada

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

De: Rajhans Prakashan
Escúchala gratis

Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP. Arte Historia y Crítica Literaria
Episodios
  • मृत्यूचा शांत, संयत स्वीकार शक्य आहे? | Sobat Sanjvelchi | Rajhans Prakashan
    Jul 23 2025
    आपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला, विशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात. परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले, अशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत अन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव आणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार स्पर्श हे सर्व खरोखरीच मनाला भावून जाते. त्यांचे हे हृदयस्पर्शी पुस्तक वाचल्यानंतर मी मृत्यूला सामोरी जायला तयार आहे आणि कदाचित मी त्याचा अगदी शांतपणे स्वीकार करू शकेन, असे मला वाटते. Book: Sobat Sanjvelchi Author: Dr. Priyadarshini Kulkarni Translator: Padmaja Mehendale Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    26 m
  • शिवचित्रांचा व शिवस्मारकांचा वेधक आढावा | Suhas Bahulkar | Marathi Podcast
    Jul 16 2025
    Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/katha-shivchitranchya-vyatha-shivasmarakachya-katha-cataracaya-vayatha-shavasamarakacaya भारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; तर कित्येक शिल्पकारांनी कधी अर्धाकृती, कधी पूर्णाकृती, तर कधी अश्वारूढ शिवाजी महाराज घडवले. त्यांच्या त्या त्या कलाविष्कारामागे दडलेल्या संघर्षकथासुद्धा तितक्याच लक्षणीय आहेत. कुणाची स्वप्ने साकार झाली, गौरवली गेली; तर कुणाकुणाची स्वप्ने भंग पावली, अधुरी राहिली. अशा असंख्य कथांचे आणि तशाच व्यथांचे हे अनोखे संकलन. Book: Katha Shivchitranchya Vyatha Shivsmarakanchya Author: Suhas Bahulkar Podcast Host: Sarang Darshane Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    27 m
  • कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या | Suhas Bahulkar | Marathi Book
    Jul 10 2025

    23 m
Todavía no hay opiniones