लिमलेटची गोळी : ईशा केसकर Limletchi Goli : Isha Keskar Podcast Por  arte de portada

लिमलेटची गोळी : ईशा केसकर Limletchi Goli : Isha Keskar

लिमलेटची गोळी : ईशा केसकर Limletchi Goli : Isha Keskar

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
OFERTA POR TIEMPO LIMITADO. Obtén 3 meses por US$0.99 al mes. Obtén esta oferta.
लिमलेटची गोळी : ईशा केसकर लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर हिच्या लहानपणीच्या गोष्टी. कलाकार:ईशा केसकर प्रकार : लिमलेटची गोळी कालावधी : 00:36:17 तास निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स Limletchi Goli : Isha Keskar Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of the famous television and film actress Isha Keskar Artists : Isha Keskar Genre : Limletchi Goli (For All) Duration : 00:36:17 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Todavía no hay opiniones