कॅन्सर विषयी सर्वकाही : डॉ रणजित निंबाळकर Is Cancer curable ? Dr Ranjit Nimbalkar Podcast Por  arte de portada

कॅन्सर विषयी सर्वकाही : डॉ रणजित निंबाळकर Is Cancer curable ? Dr Ranjit Nimbalkar

कॅन्सर विषयी सर्वकाही : डॉ रणजित निंबाळकर Is Cancer curable ? Dr Ranjit Nimbalkar

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
OFERTA POR TIEMPO LIMITADO. Obtén 3 meses por US$0.99 al mes. Obtén esta oferta.
कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे आणि त्याविषयी समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत . आपण अनेकवेळा खूप आत्मीयतेने पण काहीशा चुकीच्या माहितीची देवाण घेवाण करत असतो . कॅन्सर म्हणजे नक्की काय ? तो कशामुळे होऊ शकतो किंवा टाळता येऊ शकतो . त्याची लक्षणं काय असतात तो कसा ओळखायचा त्यावर उपचार कसे करता येतात . आहार विहारात काय बदल करणे हितकारक आहे अशा अनेक पैलुंची उद्बोधक माहिती रंजक पद्धतीने सांगण्याचे कौशल्य डॉ रणजित निंबाळकर यांचे कडे आहे . त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेऊन आपण आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूया Everything About Cancer: Dr. Ranjit Nimbalkar Cancer is considered as terminal illness, and there are many misconceptions about it in society. We often exchange information with great sincerity, but sometimes it can be incorrect. What exactly is cancer? What causes it, and can it be prevented? What are its symptoms, how can it be identified, and how can it be treated? What changes in diet and lifestyle are beneficial? Dr. Ranjit Nimbalkar has the skill to provide enlightening information on many such aspects in an engaging way. By benefiting from his knowledge, let us strive to live a healthy life.
Todavía no hay opiniones