Episodios

  • Ramshej | Ganimi Kawa | Sambhaji Maharaj | Shivaji Maharaj | Swarajya | Marathe vs Mugal | Aurangjeb
    Jul 6 2023

    ४ लाखांपेक्षा जास्त ची फौज, १४ कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला.

    संभाजी राजांच वय वर्ष फक्त २३, सोबत मूठभर मावळे आणि समोर बादशाह औरंगजेब....


    हि कथा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, हि कथा आहे मराठ्यांच्या धाडसाची

    हि कथा आहे मुगलांना साडेपाच वर्ष झुंज देणाऱ्या रामशेज ची.


    गोष्टी तुमच्या आमच्या


    सादर करीत आहे


    रामशेज

    फितुरी कि युद्धनीती ...?


    ***

    किल्लेदारांच्या नावाच्या ३ नोंदी इतिहासात आढळतात

    काहींच्या मते किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तर काहींच्या मते सूर्याजी जेधे असं त्यांचं नाव होत,

    कमल गोखले यांच्या पुस्तकात किल्लेदारांचा रंभाजी पवार असा उल्लेख आढळतो,

    तर नवीन किल्लेदारांचे नाव येसाजी असल्याचे आढळते

    ***


    स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.



    #marathe #shivajimaharaj #sambhajimaharaj #nasik #ramshej #mawale #swarajya #ganimikawa #killedar #war #yuddha #mugal #maranianimugal #marathe_vs_mugal #durg #dakhhan #swarajyarakshaksambhaji #swarajyarakshak #shivray #shivray_status #sambhajimaharajjayantistatus

    Más Menos
    10 m
  • Sanga Kase Jagaych | Sanga Kas Jagaych | Mangesh Padgaonkar | Kavy Vachan | Marathi Kavita | Padgaonkarachya Kavita
    Mar 22 2022
    कविवर्य मंगेश पाडगावकर यांची सकारात्मक दृष्टिकोनावरील एक अप्रतिम कविता

    सांगा कस जगायचं...?
    कण्हत कण्हत की गाणं म्हणत.....

    #marathikavita #padgaonkarkavita #kavyvachan #premkavita #mangeshpadgaonkar #goshti #marathipoem

    Do watch like share and subscribe My channel

    Goshti Tumchya Amchya

    https://youtu.be/jrKUK1UEi3I
    Más Menos
    2 m
  • पावनखिंड | अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही | Pawankhind |गनिमी कावा | जय शिवराय |
    Dec 4 2021

    १४ जुलै १६६० रोजी एक ऐतिहासिक लढाई लढली गेली. ३०० मावळे विरुद्ध १०००० गनीम अशी थरारक लढाई घोडखिंडीत लढली गेली.छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.महाराजांचे नियोजन, मावळ्यांचा पराक्रम, त्यांची स्वामीनिष्ठा, युद्धकौशल्य असे कित्येक महत्वाचे पैलू या लढाईत आपल्याला पाहायला मिळतील.

    गोष्टी तुमच्या आमच्या

    सादर करीत आहे


    पावनखिंड...

    एक शर्थीची झुंज


    Youtube- https://www.youtube.com/watch?v=gnsolp18dKg


    (for Video Click Youtube link)

    Más Menos
    9 m
  • Marathi Kathanak | Shala | Back to School | Shikshak Din- Part 2| Ek Taas Vidnyanacha | Storyteller
    Aug 24 2021

    'शिक्षक दिनाला' शाळेत कधी 'शिक्षक' झाला आहात का....?

    आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा शिक्षक केलं गेलं.पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि

    त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?

    Written & Created

    by

    Sanket Pawar

    https://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/

    Apple Podcast - https://podcasts.apple.com/us/podcast/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya/id1522321577?uo=4Anchor - https://anchor.fm/goshti-tumchya-amchyaSpotify - https://open.spotify.com/show/5jWJNugoz7ZoIRwvQeHCN2Overcast - https://overcast.fm/itunes1522321577/marathi-podcast-goshti-tumchya-aamchyaRadioPublic - https://radiopublic.com/marathi-podcast-goshti-tumchya-aa-6r1OMqBreaker - https://www.breaker.audio/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya-dot-dot-dot

    #marathikathanak #kathank #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #kavita #marathilekhan #shala #teacher #Lekh #vinodi #vinodilekhan #backtoschool #storyteller

    Más Menos
    11 m
  • Marathi Kathanak | Shala | Back to School | Shikshak Din- Part 1| Ek Taas Vidnyanacha | Storyteller
    Aug 24 2021

    'शिक्षक दिनाला' शाळेत कधी 'शिक्षक' झाला आहात का....?

    आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!

    आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा शिक्षक केलं गेलं.


    पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि

    त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?



    Written & Created

    by

    Sanket Pawar

    https://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/


    Find us on:-

    Facebook - https://www.facebook.com/Goshti.Tumchya.Amchya


    Apple Podcast - https://podcasts.apple.com/us/podcast/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya/id1522321577?uo=4


    Anchor - https://anchor.fm/goshti-tumchya-amchya


    Spotify - https://open.spotify.com/show/5jWJNugoz7ZoIRwvQeHCN2


    Overcast - https://overcast.fm/itunes1522321577/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya


    RadioPublic - https://radiopublic.com/marathi-podcast-goshti-tumchya-aa-6r1OMq


    Breaker - https://www.breaker.audio/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya-dot-dot-dot


    #marathikathanak #kathank #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #kavita #marathilekhan #shala #teacher #Lekh #vinodi #vinodilekhan #backtoschool #storyteller

    Más Menos
    5 m
  • Marathi Kathakathan | थ्रिल | Horror | Marathi Vinodi Katha | Bhootachi gosht | Thrill | Kathanak
    May 7 2021

    कधी नाईट आऊट थ्रिल केलय...????☠

    वाकडवाडीतल्या ३-४ टाळक्यांनी नाईट आऊट थ्रिल करायचं ठरवलंय.


    चला बघुयात त्यांच्यासोबत काय घडतंय ते.....? ??




    'गोष्टी तुमच्या आमच्या'


    सादर करीत आहे ,


    '' थ्रिल....... ''





    Guest Voice:- Amruta Fulsundar


    Calligraphy :- Vasant Itewad





    Written & Created by


    Sanket Pawar





    Find us on:- facebook, Spotify, Google_Podcast




    #marathikathanak #kathank #bhootachi_gosht #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #thrill #horror #ghost #kavita #marathilekhan #tekadi #bhoot #Lekh #vinodi #vinodilekhan

    Más Menos
    16 m
  • Lagn Samarambh | लग्न समारंभ | Marathi Kathanak
    May 7 2021

    साधारणतः एक पत्रिका आपल्या घरी येते आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद द्यायला आपण त्या लग्नात पोहोचतो.विवाह सोहळ्यात एकाच वेळी खूप साऱ्या घडामोडी घडत असतात.काहींना जाणवतात काही कानाडोळा करतात.तुम्ही देखील कुणाच्या ना कुणाच्या लग्न समारंभात गेलाच असाल.आमच्या सोसायटीत देखील अशाच एकालग्न समारंभाचा योग होता...!पाहुयात तिथे काय घडामोडी घडतात...

    गोष्टी तुमच्या आमच्या

    सादर करीत आहे,


    'लग्न समारंभ'

    असाही एक सोहळा

    Más Menos
    17 m
  • मी... मंडप बोलतोय..! | बाप्पा आणि कोरोना | Covid-19 | Ganpati Viserjan | गणेशोत्सव 2020 |
    May 7 2021

    काय ओळखलं का? कोण काय... अहो मी... मंडप बोलतोय!२०२० हे वर्ष काहीस चांगलं गेलं नाही... त्यातच आपला आवडता उत्सव गणेशोस्तव येऊन कधी गेला कळला नाही... आपल्या याच उत्सवावर कोरोनाचा झालेला परिणाम आम्ही काही दृष्यांच्या मदतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

    आवडला तर नक्की like करा, आणि मित्रमंडळी तसेच नातेवाईकांसोबत share करा.धन्यवाद!Credits:

    छायाचित्रण आणि संकलन

    सुमित पोपळकर आणि उदय खाडे

    लेखन आणि ध्वनिमुद्रण

    संकेत पवार

    पार्श्वसंगीत

    शाम राऊतसंकल्पना

    मैत्रव संखे

    ड्रोन छायाचित्रण

    देवेन रावल

    अमोल घागविशेष आभार

    अमेय राणे

    सुशील खाणे

    सूरज दिघे

    चाणक्य जेट्टी

    जिग्नेश दुधानेTheCGBros

    Anshul sharma vlogs

    रंग दे

    बंसाल प्रोडक्शन

    माऊली मित्र मंडळ

    कोनांगी एंटरटेनमेंटस्

    पांडव ढोल ताशा पथक

    विघ्नहर्ता वेल्फेअर सोसायटी

    ओम साई महेश पार्क सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ

    #goshtitumchyaamchya#bappa #ganpati #bappamorya #goshti #marathi #lekhan

    Más Menos
    5 m