Ftiness Expert Mahendra Gokhale Podcast Por  arte de portada

Ftiness Expert Mahendra Gokhale

Ftiness Expert Mahendra Gokhale

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध फिटनेस मार्गदर्शक महेंद्र गोखले (Mahendra Gokhale) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). क्रीडा क्षेत्रात त्यांनी महत्वाचे काम केले आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा फिटनेस मार्गदर्शक म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
Todavía no hay opiniones