EP 2 : JNU त शिकलेल्या मुंबईकर तरुणीचा Think Tank पर्यंतचा प्रवास Podcast Por  arte de portada

EP 2 : JNU त शिकलेल्या मुंबईकर तरुणीचा Think Tank पर्यंतचा प्रवास

EP 2 : JNU त शिकलेल्या मुंबईकर तरुणीचा Think Tank पर्यंतचा प्रवास

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संबंध यांसारख्या क्लिष्ट आणि अभ्यासपूर्ण विषयातलं करिअर निवडणाऱ्या डॉ. रश्मिनी कोपरकर म्हणतात, अभ्यास केलात तर सगळं काही मिळेल. आपल्या कक्षा आपणच रुंदावायला हव्यात. जेएनयूसारख्या प्रतिष्ठेच्या विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोन्ही बाजूंचा सुंदर अनुभव, देशपरदेशांचा अभ्यास, पर्यटनाची आवड या सगळ्याविषयी डॉ. रश्मिनी कोपरकर यांच्याशी संवाद साधला आहे, स्वाती केतकर-पंडित यांनी सकाळ तनिष्का पॉडकास्टमध्ये
Todavía no hay opiniones