EP 1 : आईवडिलांनी कलेकडे कसं पाहावं, हा दृष्टीकोन दिला. - स्वानंदी टिकेकर | Navratri Special Series Podcast Por  arte de portada

EP 1 : आईवडिलांनी कलेकडे कसं पाहावं, हा दृष्टीकोन दिला. - स्वानंदी टिकेकर | Navratri Special Series

EP 1 : आईवडिलांनी कलेकडे कसं पाहावं, हा दृष्टीकोन दिला. - स्वानंदी टिकेकर | Navratri Special Series

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि अभिनेते उदय टिकेकर यांची लेक स्वानंदी हिला आईबाबा दोघांकडून गाणं आणि अभिनय दोन्हीचा वारसा मिळालाय. एलएलएम केलेली ही मुलगी कलाक्षेत्रात कशी आली? आईबाबांच्या नावाचा कितपत फायदा झाला, दडपण आलं या सगळ्याबद्दल स्वानंदीने धम्माल गप्पा मारल्या आहेत. आजीच्या आठवणीत आता एकटीने नवरात्र करणारी ही लेक... तिच्या पहिल्या ऑडीशनपासून तिच्या जोडीदाराच्या निवडीपर्यंत सगळ्या विषयांवर बोलली आहे. तिच्याशी संवाद साधला आहे, स्वाती केतकर-पंडित यांनी
Todavía no hay opiniones