• मलावष्टंभ(Constipation) म्हणजे नेमकं काय?| आतड्यांची सिरीज| Constipation Series| Dr. Neeraj Rayate

  • Apr 25 2025
  • Duración: 6 m
  • Podcast

मलावष्टंभ(Constipation) म्हणजे नेमकं काय?| आतड्यांची सिरीज| Constipation Series| Dr. Neeraj Rayate

  • Resumen

  • या मालिकेत डॉ. रायटे आपल्याला सांगणार आहेत मलावष्टंभ म्हणजे काय, त्याची लक्षणं, कारणं आणि शरीरावर होणारे परिणाम. अनेक लोकांना हा त्रास लाजेपोटी व्यक्त करता येत नाही, पण योग्य माहिती आणि उपचारांमुळे तो टाळता येऊ शकतो.या भागात आपण जाणून घेणार आहोत –🔹 मलावष्टंभाची व्याख्या🔹 सामान्य आणि गंभीर लक्षणं🔹 कोणत्या कारणांनी होतो हा त्राससंपूर्ण मालिका पाहा आणि पचनसंस्थेशी निगडित समस्या समजून घ्या सोप्या भाषेत.✅ आरोग्यदायी सवयी, आहार आणि उपचार याविषयी माहिती लवकरच पुढील भागांमध्ये!Dr. Rayate – Simplifying Health in Marathi.#Constipation #MarathiHealth #AayushmanBhav #DrRayate #मलावष्टंभ #HealthEducation

    Más Menos
adbl_web_global_use_to_activate_webcro805_stickypopup

Lo que los oyentes dicen sobre मलावष्टंभ(Constipation) म्हणजे नेमकं काय?| आतड्यांची सिरीज| Constipation Series| Dr. Neeraj Rayate

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.