"ज्योतिषाच्या नादाने झाली, प्रपंचाची राखरांगोळी". लेखिका: ॲड . रंजना पगार गवांदे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) Podcast Por  arte de portada

"ज्योतिषाच्या नादाने झाली, प्रपंचाची राखरांगोळी". लेखिका: ॲड . रंजना पगार गवांदे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

"ज्योतिषाच्या नादाने झाली, प्रपंचाची राखरांगोळी". लेखिका: ॲड . रंजना पगार गवांदे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Send us a text

ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला फसून संपूर्ण कुटुंब त्याच्या कह्यात जाते, ही खोटी वाटत असली तरी सत्य घटना असू शकते हे लता-गोविंदच्या कुटुंबाचे निघालेले वाभाडे ऐकल्यावर पटतं. मात्र घरातला एक जरी माणूस विचारी असेल तर ते घर खूप काही सोसूनही पुन्हा उभं राहू शकत त्याचीच ही कहाणी.

Todavía no hay opiniones