कोई पास आया सवेरे सवेरे - लेखक श्रीनिवास बेलसरे अभिवाचक - विकास बलवंत शुक्ल Podcast Por  arte de portada

कोई पास आया सवेरे सवेरे - लेखक श्रीनिवास बेलसरे अभिवाचक - विकास बलवंत शुक्ल

कोई पास आया सवेरे सवेरे - लेखक श्रीनिवास बेलसरे अभिवाचक - विकास बलवंत शुक्ल

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयावर अत्यंत रसिकतेने लिखाण करणारे श्री. श्रीनिवास बेलसरे यांचा एक ताजा लेख आपल्यासाठी आज सादर करीत आहे. हा लेख जरा हटके आहे. कारण तो गजल या विषयावर आहे. गजल या फारसी शब्दाचा अर्थ होतो 'प्रेयसीशी केलेले संभाषण'. आपण सारेच जण गजल अत्यंत आवडीने ऐकतो. गजल जगतात आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारे जगजीत आणि चित्रा सिंग हे दाम्पत्य एके काळी घराघरात माहीत होते. आजही त्यांच्या गजल ऐकल्या जातात. त्यांच्या काही गजलांचा रसास्वाद करून देणारा हा लेख आणि त्याचे अभिवाचन आपल्याला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.

Todavía no hay opiniones