# 1994 : "एक फोन कॉल" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) Podcast Por  arte de portada

# 1994 : "एक फोन कॉल" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1994 : "एक फोन कॉल" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Send us Fan Mail

“आजोबा, तुम्ही रोज स्वतःच्याच नंबरवर फोन का करता?”

“तुझी आजी जिवंत होती ना… ती मला रोज याच वेळी फोन करायची."

दुसऱ्या दिवशी, अगदी त्याच वेळी,

त्यांना जगातला सगळ्यात गोड आवाज ऐकू आला

“हाय आजोबा… फक्त एवढं सांगायचं होतं, की या वेळी अजूनही कुणीतरी तुमची आठवण काढतंय.”

Todavía no hay opiniones