# 1993 : बोहोनी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) Podcast Por  arte de portada

# 1993 : बोहोनी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1993 : बोहोनी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Send a text

अनेक वर्षापासून दारावर एक ड्रेस मटेरियल, बेडशिट असे कापड प्रकार विकायला मुलगा येतो. तो सुरतेहून कापडं आणतो.
त्याने आणलेल्या सामानावरून मी एक नजर टाकते. एक- एक प्रिंटही फार सुंदर असायची.
त्यातल्या त्यात वेधक वेचक असं काही असेल तर केवढ्याला आहे! अमूक अमूक उघडून दाखव वगैरे संवाद सुरू होतो.
त्याचा माझा सौदा पटला तरच ती वस्तू घरात येते.
बरेचदा आमच्या दोघां मधला सौदा तुटतो/ फिसकटतो. मग मी सरळ नकार देऊन दरवाजा लावू का विचारून दार बंद करते.

Todavía no hay opiniones