# 1898: "हरणाऱ्या घोड्यावर, कोणी पैसे लावत नसतं" लेखक: विशाल गरड. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) Podcast Por  arte de portada

# 1898: "हरणाऱ्या घोड्यावर, कोणी पैसे लावत नसतं" लेखक: विशाल गरड. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1898: "हरणाऱ्या घोड्यावर, कोणी पैसे लावत नसतं" लेखक: विशाल गरड. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Obtén 3 meses por US$0.99 al mes

Send us a text

"आपली शेती फायद्याची बिलकुल नाही याचा दिंडोरा पिटणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना कोण आपली मुलगी देईल? हरणाऱ्या घोड्यावर कोणी पैसे लावत नसतोय!

मुलांनी शेतीतील नवनवी तंत्रे शिकून घेऊन दरवर्षी ५० लाखांची पॅकेज काढतोय असे सांगितलं तर का त्याचे लग्न होणार नाही?

शिका, योग्य मेहनत करा आणि लाखोंनी कमवा. समृद्धी कोणाला नकोय?" नाना म्हणाले.

Todavía no hay opiniones