# 1812: भारताची Gen-Z. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) Podcast Por  arte de portada

# 1812: भारताची Gen-Z. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1812: भारताची Gen-Z. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Send us a text

जॉय लोबो एक होतकरू इंजिनियर होता. तो 20 वर्षांचा होता. तो खूप हुशार होता. मेहनती पण होता. त्याने 2009 साली आपल्या इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलच्या रूम मध्ये बसून एक ड्रोन बनवला होता. पण त्यावेळच्या सरकारने त्याला म्हणावं तसं प्रोत्साहन दिलं नाही, उलट बाहेरच्या देशांमधून ड्रोन विकत घेतले तर दलाली खाता येईल म्हणून त्याचा प्रोजेक्ट 'फेल' करण्यात आला. नैराश्येतून तो शेवटी हॉस्टेलच्या त्याच खोलीत जिकडे त्याने ड्रोन बनवले होते, त्याने आपला जीव दिला. तुम्हाला आठवत असेल, हा सीन थ्री इडियट्स चित्रपटात पण दाखवला होता.

Todavía no hay opiniones