तुमच्या मिठात प्लास्टिक आहे का? Podcast Por  arte de portada

तुमच्या मिठात प्लास्टिक आहे का?

तुमच्या मिठात प्लास्टिक आहे का?

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

OFERTA POR TIEMPO LIMITADO | Obtén 3 meses por US$0.99 al mes

$14.95/mes despues- se aplican términos.
August 18, 2024, 09:57AM TOXICS LINK नावाच्या एनजीओने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये प्लॅस्टिकचे कण मीठ आणि साखरेमध्ये सापडले आहेत. या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार 1 मायक्रॉन ते 5 मिलिमीटर इतका होता. टॉक्सिक्स लिंकच्या अहवालात असे म्हटले आहे की आपल्या शरीराच्या विविध भागांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहे.
Todavía no hay opiniones