युवा शक्ती आणि चित्त [Youth Power and Mind] Audiolibro Por Shivkrupanand Swami arte de portada

युवा शक्ती आणि चित्त [Youth Power and Mind]

सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान सधकांसाठी लिहिलेल्या संदेशयांचे संकलन [Compilation of Messages Written by Sadguru Shri Shivkripanand Swamiji for Sadhakas During His Youth]

Vista previa
Prueba por $0.00
Prime logotipo Exclusivo para miembros Prime: ¿Nuevo en Audible? Obtén 2 audiolibros gratis con tu prueba.
Elige 1 audiolibro al mes de nuestra inigualable colección.
Escucha todo lo que quieras de entre miles de audiolibros, Originals y podcasts incluidos.
Accede a ofertas y descuentos exclusivos.
Premium Plus se renueva automáticamente por $14.95 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

युवा शक्ती आणि चित्त [Youth Power and Mind]

De: Shivkrupanand Swami
Narrado por: Ms. Rajashree Rane
Prueba por $0.00

$14.95 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $6.95

Compra ahora por $6.95

आजचा मनुष्यसमाज नवयुगाकडे वाटचाल करत आहे - एक असे युग ज्यात मनुष्याची शक्ती, समृद्धी, विकास, सुख, संपन्नता, सर्वांगीण प्रगती, आध्यात्मिक शक्ती हे सगळे केवळ आणि केवळ चित्तशक्तीनुसारच ठरवले जाईल. आजच्या तसेच येणार्‍या तरुण पिढ्यांना त्यांचे चित्त असेच शक्तिशाली आणि पवित्र करावे लागेल. ह्या पिढ्या ध्यानसाधनेद्वारे गुरूंना ह्या धरतीवर आमंत्रित करतील, त्या त्यांचे आई-वडील बनतील व नवयुगाची निर्मिती करतील. येणार्‍या ह्याच पिढ्या मानवतेचे अस्तित्व संभाळून ठेवतील. ह्या कार्याकरिता तरुणांना आणि लहान मुलांना त्यांचे चित्त सशक्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या हेतूने पूज्य गुरुदेवांनी काही संदेश लिहिले आहेत. त्याच संदेशांचे संकलन ह्या पुस्तिकेत केले आहे.

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Babaswami Printing & Multimedia Pvt. Ltd. (P)2021 Babaswami Printing & Multimedia Pvt. Ltd.
Medicina Alternativa y Complementaria Meditación
Todavía no hay opiniones