Utopia ani Sir Thomas More Audiolibro Por Deepa Deshmukh arte de portada

Utopia ani Sir Thomas More

Vista previa

Prueba gratis de 30 días de Audible Standard

Prueba Standard gratis
Selecciona 1 audiolibro al mes de nuestra colección completa de más de 1 millón de títulos.
Es tuyo mientras seas miembro.
Obtén acceso ilimitado a los podcasts con mayor demanda.
Plan Standard se renueva automáticamente por $8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Utopia ani Sir Thomas More

De: Deepa Deshmukh
Narrado por: Amogh Chandan
Prueba Standard gratis

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

थॉमस मो(अ)र चं युटोपिया हा ग्रंथ १५१६ साली प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यावेळची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यांचं चित्र मोरनं युटोपियामध्ये रंगवलं आहे. युटोपिया हे दोन भागांत किंवा दोन पुस्तकांच्या रूपात विभागलं गेलं आहे. पहिला भाग डॉयलॉग ऑफ कौन्सिल या नावानं ओळखला जातो. तर दुस-या भागाला डिस्कोर्स ॲन युटोपिया असं म्हटलं जातं. या पुस्तकात गाव, प्रवास, व्यापार, वाहतूक, धर्म, लष्कर अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबदद्ल बोललं गेलंय. या पुस्तकात जे मांडलं ते सगळं काल्पनिक होतं तरीही या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं. युटोपिया या बेटावरचं काल्पनिक सामाजिक व राजकीय चित्र मोरनं असं रंगवलं होतं की हे लेखन वास्तवातल्या राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे उपहासात्मक आणि टीकात्मक म्हणून पाहिलं गेलं...©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Colecciones Historia y Crítica Literaria Literatura Medieval, Clásica y Antigua
Todavía no hay opiniones