
Ustad (Marathi Edition)
No se pudo agregar al carrito
Add to Cart failed.
Error al Agregar a Lista de Deseos.
Error al eliminar de la lista de deseos.
Error al añadir a tu biblioteca
Error al seguir el podcast
Error al dejar de seguir el podcast
$0.00 por los primeros 30 días
Compra ahora por $6.24
-
Narrado por:
-
Krunal Alve
-
De:
-
Suhas Shirvalkar
सुहास शिरवळकरांच्या कादंबरीतील एक लाडका मानसपुत्र म्हणजे "फिरोज इराणी".जो अतरंगी आहे , हुशार आहे . गुन्हेगारांचा पण बाप आहे . "उस्ताद" या कथेतील निरनिराळी पात्रं फिरोजच्या अवतीभवती पिंगा घालतात . या कथेच्या प्रारंभीच फिरोजला त्याने न केलेल्या बँक दरोड्यात त्याला फसवण्यात येतं. या दरोड्याचा शोध घेताना होते एक खुनांची मालिका ज्यामध्ये फिरोझ अजून अडकत जातो. या असंख्य खुणांच्या मागे मास्टरमाईंड कोणाचं आहे ? नक्की मेजर सूर्यकांत अस्तित्वात होता कि तो आभास होता ? फिरोजला हे रहस्य पोलिसांच्या ताब्यात जायच्या आधी उलगडता येते का ते ऐकुया. सुहास शिरवळकर लिखित,मराठी कादंबरी -"उस्ताद" रहस्यांचा उलगडा करणारी एक आगळी वेगळी बँक रॉबरी , कृणाल आळवे यांच्या आवाजात.
Please note: This audiobook is in Marathi.
©2024 Sugandha Shirvalkar (P)2024 Saakar E-pustak