![Sparsha Mayecha [Marathi Edition] Audiolibro Por Sharad Potdar arte de portada](https://m.media-amazon.com/images/I/41qYwsgRyyL._SL500_.jpg)
Sparsha Mayecha [Marathi Edition]
No se pudo agregar al carrito
Add to Cart failed.
Error al Agregar a Lista de Deseos.
Error al eliminar de la lista de deseos.
Error al añadir a tu biblioteca
Error al seguir el podcast
Error al dejar de seguir el podcast
$0.99/mes por los primeros 3 meses

Compra ahora por $2.06
No default payment method selected.
We are sorry. We are not allowed to sell this product with the selected payment method
-
Narrado por:
-
Rajesh Damle
-
De:
-
Sharad Potdar
Acerca de esta escucha
शरद पोतदार यांचा 'स्पर्श मायेचा' हा कथासंग्रह म्हणजे त्यांच्या अनेक पारितोषिक विजेत्या व साप्ताहिकं , मासिकं यात प्रकाशित झालेल्या कथांचं संकलन आहे. भारताचा स्वतंत्रलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करत असताना त्यांच्या जीवनात त्यांनी घेतलेल्या अनेक अनुभवांचे दर्शन, श्रोत्यांना कथेच्या स्वरूपात घडते. सध्या झपाट्याने बदलणाऱ्या आर्थिक व सामाजिक वातावरणामुळे समाज कसा ढवळून निघत आहे याचे परीणामकारक विवेचन प्रत्येक कथेतून श्रोत्याला घडेल व ते त्यांना आवडेल यात शंकाच नाही. या कथा ऐकल्या नंतर श्रोत्यांच्या अनुभवाचे जग विस्तृत होईल . जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातं बदल होईल, मुख्यतः त्यांच्या मनात मराठी साहित्याची व कथावाचनाची आवड निर्माण होईल आणि त्यांचे वाचनवेड वाढेल ही अपेक्षा .
Please note: This audiobook is in Marathi.
©2021 Shailesh Potdar (P)2021 Shailesh Potdar