Sakha Atmasanwad (Marathi Edition) Audiolibro Por Vaishali Deshpande arte de portada

Sakha Atmasanwad (Marathi Edition)

Vista previa

$0.00 por los primeros 30 días

Prueba por $0.00
Escucha audiolibros, podcasts y Audible Originals con Audible Plus por un precio mensual bajo.
Escucha en cualquier momento y en cualquier lugar en tus dispositivos con la aplicación gratuita Audible.
Los suscriptores por primera vez de Audible Plus obtienen su primer mes gratis. Cancela la suscripción en cualquier momento.

Sakha Atmasanwad (Marathi Edition)

De: Vaishali Deshpande
Narrado por: Sharad Ponkshe, Ganesh Inamdar, Uday Thatte, Rajesh Damle, Umesh Zirpe, Kiran Purandare, Nirupama Deshpande, Ashish Mujumdar, Amit Vaze, Vishnu Manohar, Anirudha Dadke, Ramdas Palsule, Anant Ganu, Vaishali Deshpande
Prueba por $0.00

Escucha con la prueba gratis de Plus

Compra ahora por $4.18

Compra ahora por $4.18

OFERTA POR TIEMPO LIMITADO. Obtén 3 meses por US$0.99 al mes. Obtén esta oferta.
आजच्या स्पर्धेच्या फास्ट जगात आपण हरवून गेलो आहोत असं बरेचदा वाटतं. या वाटण्यातून निर्माण होते अस्वस्थता, निराशा. आणि त्यामुळे यश आपल्यापासून आणखी लांब पळतं.
यश मिळवायला नक्की काय लागतं? यश मिळवायला बुद्धीमत्ता, सातत्य, मेहनत लागते हे खरंच आहे. पण हे यश पचवायचं आणि टिकवायचं असेल तर लागते भावनिक बुद्धीमत्ता. आणि भावनिक बुद्धीमत्तेचा महत्वाचा पैलू म्हणजे भावनांचा समतोल साधता येणं. तो साधायचा असेल तर आपल्याला आपला आतला आवाज ऐकू यायला हवा.
अपयश, निराशा, दुःख, वेदना यातून कोणाचीच सुटका नाही. पण त्यावर मात करायची असेल तर स्वतःचा स्वतःशी होणारा संवाद ऐकायला हवा. आणि तो कसा ऐकायचा हे समजून घ्यायचं असेल तर 'सखा आत्मसंवाद' या पुस्तकातले विविध क्षेत्रातील दिग्गजांचे अनुभव ऐकायला हवेत.
'सखा आत्मसंवाद ' हा स्वसंवादात्मक लेखांचा मराठीतील कदाचित पहिलाच प्रयत्न असावा. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या आयुष्यातील प्रवासात आलेल्या अनेक चढउतारांमधे त्यांचा त्यावेळी स्वतःशी कसा संवाद सुरू होता याच्या आठवणी यात सांगितल्या आहेत.
ही त्यांच्या स्वसंवादाची कहाणी श्रोत्यांना प्रेरणा देणारी आहे आणि स्वतःला शोधायला मदत करणारी आहे.

Please note: This audiobook is in Marathi.

©2022 Vaishali Deshpande (P)2022 Vaishali Deshpande
Desarrollo Personal
Todavía no hay opiniones