Ramachi Ramnagari Audiolibro Por Pu.La.Deshpande arte de portada

Ramachi Ramnagari

Vista previa

Prueba gratis de 30 días de Audible Standard

Prueba Standard gratis
Selecciona 1 audiolibro al mes de nuestra colección completa de más de 1 millón de títulos.
Es tuyo mientras seas miembro.
Obtén acceso ilimitado a los podcasts con mayor demanda.
Plan Standard se renueva automáticamente por $8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Ramachi Ramnagari

De: Pu.La.Deshpande
Narrado por: Avinash Narkar
Prueba Standard gratis

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $1.43

Compra ahora por $1.43

राम नगरकर, निळू फुले आणि दादा कोंडके हे तिघेही जण सेवादल कलापथकातील कलावंत ! त्यामुळे पु.ल.देशपांडे यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते. विच्छा माझी पुरी करा मधील भूमिकेमुळे राम नगरकर गाजले तेव्हा पु.लंनी त्यांचे मोठ्या आनंदाने कौतुक केले होते. एके दिवशी संक्रांतीच्या दिवशी निळू फुले आणि राम नगरकर दोघेही तिळगूळ घेऊन पु.लं.च्या घरी आले आणि तिळगुळासोबत राम नगरकरांनी आपले पुस्तक रामनगरी त्यांच्या हातात ठेवले. एकदा पुस्तक हातात घेतले की वाचून संपेपर्यंत खाली ठेवले जात नाही अशी चांगल्या पुस्तकाची व्याख्या करणारे पु.ल. देशपांडे रामनगरीच्या लेखनाला दाद देताना रामची रामनगरी या लेखात राम नगरकरांच्या उपजत विनोदी शैलीचे भरभरून कौतूक करतात.©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Historia y Crítica Literaria
Todavía no hay opiniones