Khidkya Ardhya Ughadya Audiolibro Por Ganesh Matkari arte de portada

Khidkya Ardhya Ughadya

Vista previa

Prueba gratis de 30 días de Audible Standard

Prueba Standard gratis
Selecciona 1 audiolibro al mes de nuestra colección completa de más de 1 millón de títulos.
Es tuyo mientras seas miembro.
Obtén acceso ilimitado a los podcasts con mayor demanda.
Plan Standard se renueva automáticamente por $8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Khidkya Ardhya Ughadya

De: Ganesh Matkari
Narrado por: Various Artists
Prueba Standard gratis

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $9.42

Compra ahora por $9.42

या कहाण्या आहेत बड्या शहरातल्या पॉश सोसायट्यांमध्ये राहणार्‍या, फाइव्ह स्टार हॉटेलांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंगा करणार्‍या, एनजीओ कल्चरमध्ये राहून सामाजिक काम करणार्‍या माणसांच्या. हा केवळ तथाकथित उच्चभ्रू वर्ग नाही, तर तो आजचा महत्त्वाकांक्षी मध्यमवर्ग आहे. या माणसांचं जगणं कसं आहे? त्यांच्या माणूसपणाचा पोत कसा आहे? सत्ता-प्रसिद्धी-पैसा मिळवण्याच्या धडपडीमध्ये या माणूसपणाशीच तडजोड केली जातेय का? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं या कथानकातून मिळतातच, असं नाही. पण प्रत्येक पात्राच्या खिडकीतून दिसणारं त्याचं त्याचं अवकाश आपल्याला उत्तराच्या जवळ नेतं. कधी या व्यक्ती स्वतःच स्वतःबद्दल सांगतात; तर कधी इतरांच्या कथनातून आपल्याला त्यांच्या आयुष्याबद्दल कळतं. प्रत्येक व्यक्तिरेखेने आपल्या आपल्या कथनातून उघडलेल्या अर्ध्या उघड्या खिडक्यांमधून त्यांच्या 'फ्रॅगमेंटेड'जगण्याचं दर्शन घडत जातं. कथा-कादंबरीच्या सीमारेषेवरील एका वेगळ्याच आकृतिबंधातून साकारलेलं आजच्या समाजाच्या मानसिक-सामाजिक अन् नैतिक आंदोलनांचं भलंबुरं चित्रण.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Ficción Literaria Género Ficción
Todavía no hay opiniones