Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Sanket Korlekar | "म्हणून टीव्ही मालिकांपासून दूर झालो" | Ajunahi Barsaat Aahe Podcast Por  arte de portada

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Sanket Korlekar | "म्हणून टीव्ही मालिकांपासून दूर झालो" | Ajunahi Barsaat Aahe

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Sanket Korlekar | "म्हणून टीव्ही मालिकांपासून दूर झालो" | Ajunahi Barsaat Aahe

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे अभिनेता संकेत कोर्लेकर. संकेत सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून नाव कमावतोय पण त्या अगोदर अनेक मालिकांमध्ये काम करत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पण आता त्याने मालिकांमधून ब्रेक घेतलाय. तर युट्युब, इंस्टाग्रामवरील त्याचे रील्स लोकप्रिय ठरत आहेत. आज गप्पा मारूया त्याच्याशी त्याच्या कारकिर्दीवर.
Todavía no hay opiniones