Ajacha Diwas Maza (Marathi Edition) Audiolibro Por Siddharth Shirole arte de portada

Ajacha Diwas Maza (Marathi Edition)

Vista previa
Prueba por $0.00
Elige 1 audiolibro al mes de nuestra inigualable colección.
Acceso ilimitado a nuestro catálogo de más de 150,000 audiolibros y podcasts.
Accede a ofertas y descuentos exclusivos.
Premium Plus se renueva automáticamente por $14.95 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Ajacha Diwas Maza (Marathi Edition)

De: Siddharth Shirole
Narrado por: Swati Mahalank
Prueba por $0.00

Compra ahora por $9.80

Compra ahora por $9.80

स्वतःचा आशावाद आज तुह्मी चेतवलात का?
संपूर्ण आशावादाने भरलेल्या दिवसा मध्ये एक वेगळंच सामर्थ्य , चैतन्य असतं. जेव्हा तुम्ही स्वतःचा आशावाद चेतवता तेव्हा जगानं तुह्माला चांगलं, वाईट, घाण काहीही म्हटलं तरी तुम्ही हरायचं नाही , सोडून द्यायचं नाही , या प्रेरणेने काम करत राहता .आशावादामधूनच विश्वास जन्माला येतो , समज वाढते आणि जरी तुमच्या हातून एखादी चूक झाली किंवा अपयश आलं , तरी त्यातून तुह्मी लवकर सावरता ,त्यातून तुमचा केवळ यशाकडचा प्रवास सुरु होतो असं नाही , तर अष्टपैलू व्यक्तिमत्वाची वाटचाल सुरु होते . सकारात्मक दृष्टीकोन मनाशी बाळगत ज्यानं जीवनात पुन्हा नव्याने उभारी घेतली अशा व्यक्तीनं अगदी मनापासून लिहलेलं व्यवहारिक , तरीही संवेदनक्षम आणि प्रामाणिक असं हे पुस्तक आहे . हे पुस्तक तुमची वाटचाल सुखद करेल, तसंच तुमच्या मनात नवीन जोशही आणेल . चला तर मग केवळ आजचाच नाही तर दररोजचा दिवस स्वतःचा लाडका दिवस करण्याच्या प्रवासाची सुरुवात करू यात !

Please note: This audiobook is in Marathi.

©2022 Siddharth Shirole (P)2022 Siddharth Shirole
Desarrollo Personal
Todavía no hay opiniones