170: काव्यसरी... श्राव्यसरी! Audiolibro Por Storytel India arte de portada

170: काव्यसरी... श्राव्यसरी!

Vista previa

Prueba gratis de 30 días de Audible Standard

Prueba Standard gratis
Selecciona 1 audiolibro al mes de nuestra colección completa de más de 1 millón de títulos.
Es tuyo mientras seas miembro.
Obtén acceso ilimitado a los podcasts con mayor demanda.
Plan Standard se renueva automáticamente por $8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

170: काव्यसरी... श्राव्यसरी!

De: Storytel India
Narrado por: Storytel Marathi
Prueba Standard gratis

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

आपल्या सगळ्यांचा लाडका कवी संदीप खरे याच्या अनेक सुंदर कलाकृती स्टोरीटेलवर रिलीज झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'संदीप खरे रेअरली हर्ड'! या कार्यक्रमात संदीपने यापूर्वी कुठेही सादर न केलेल्या किंवा क्वचितच ऐकवलेल्या कविता सादर केल्या आहेत, या कवितांमागचे किस्से सांगितले आहेत. याशिवाय संदीपचा आवाज स्टोरीटेलवरील अनेक कथांना लाभला आहे. त्यामुळे तो कवी म्हणून तर प्रसिद्ध आहेच, मात्र आता त्याच्या आवाजात सादर होणाऱ्या कथांनाही लोकप्रियता मिळू लागली आहे. त्याच्या अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकून त्याचा प्रवास जाणून घेतला आहे, स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी. तेव्हा पावसांच्या सरींसोबत नक्की ऐक्का हा संवाद... या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्याकडून. 'संदीप खरे रेअरली हर्ड' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://bit.ly/3jgGMXi सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Arte Entretenimiento y Artes Escénicas Radio
Todavía no hay opiniones