147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... Audiolibro Por Storytel India arte de portada

147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार...

Vista previa

Prueba gratis de 30 días de Audible Standard

Prueba Standard gratis
Selecciona 1 audiolibro al mes de nuestra colección completa de más de 1 millón de títulos.
Es tuyo mientras seas miembro.
Obtén acceso ilimitado a los podcasts con mayor demanda.
Plan Standard se renueva automáticamente por $8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार...

De: Storytel India
Narrado por: Storytel Marathi
Prueba Standard gratis

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

स्टोरीटेलवर सर्वांत आवडीने ऐकला जाणारा जॉनर म्हणजे क्राईम थ्रिलर... क्राईम थ्रिलर लिहिण्यासाठी गुंतवणून ठेवणारी लेखन शैली आणि सर्वोत्तम कथानक गरजेचं असतं... अशातही अनेक भागांची ओरिजिनल क्राईम थ्रिलर लिहिणं हे चॅलेंजिंग टास्क... हेच टास्क अगदी लिलयापणे पूर्ण करून दाखवलं आहे लेखक निरंजन मेढेकर याने... त्याच्या सिरीयल किलर, विनाशकाले, व्हायरस पुणे अशा सिरीजना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला... क्राईम थ्रिलर कशा लिहाव्यात याच विषयावर स्टोरीटेलचा पब्लिशर सुकीर्त गुमास्तेने निरंजन मेढेकर आणि योगेश शेजवलकर यांच्याशी संवाद साधला आहे... याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! 'हॅशटॅग नॉट माईन' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-hashtag+not+mine सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Arte Entretenimiento y Artes Escénicas Radio
Todavía no hay opiniones